Nojoto: Largest Storytelling Platform

मनात होते सुरात होते तुझे बहाणे उरात होते उगा मोग

मनात होते
सुरात होते
तुझे बहाणे
उरात होते

उगा मोगरा
खुशीत नव्हता
तुझे बहाणे
फुलात होते

अशी शांतता
नभात असता
तुझे बहाणे
ढगात होते

मनी घेतला
तुझा शोध मी
तुझे बहाणे
वहात होते

आज आरसे
घराघरातील
तुझेच डोळे
पहात होते

सरता सरता
रात म्हणाली
तुझे बहाणे
पहाट होते तुझे बहाणे.. Renu
मनात होते
सुरात होते
तुझे बहाणे
उरात होते

उगा मोगरा
खुशीत नव्हता
तुझे बहाणे
फुलात होते

अशी शांतता
नभात असता
तुझे बहाणे
ढगात होते

मनी घेतला
तुझा शोध मी
तुझे बहाणे
वहात होते

आज आरसे
घराघरातील
तुझेच डोळे
पहात होते

सरता सरता
रात म्हणाली
तुझे बहाणे
पहाट होते तुझे बहाणे.. Renu
sk4214752866764

SK

New Creator

तुझे बहाणे.. Renu #poem