Nojoto: Largest Storytelling Platform

कसोटीच्या काळात सुखाचा म.सा. वि आणि दुःखाचा ल.सा.व

कसोटीच्या काळात
सुखाचा म.सा. वि
आणि दुःखाचा
ल.सा.वि ज्याला 
काढायला जमतो
त्याला आयुष्याचे
गणित चांगले 
जमते. #कसोटी
कसोटीच्या काळात
सुखाचा म.सा. वि
आणि दुःखाचा
ल.सा.वि ज्याला 
काढायला जमतो
त्याला आयुष्याचे
गणित चांगले 
जमते. #कसोटी