Nojoto: Largest Storytelling Platform

बदललायचे असते चक्र ऋतूंचे ठरवून मेसेज केले जातात

बदललायचे असते चक्र ऋतूंचे 
ठरवून मेसेज केले जातात व्हायरल
होतात सारेच बेजार मेंदू
न्यायासनाबाहेर चाले वेगळीच ट्रायल

©Dileep Bhope #व्हायरल
बदललायचे असते चक्र ऋतूंचे 
ठरवून मेसेज केले जातात व्हायरल
होतात सारेच बेजार मेंदू
न्यायासनाबाहेर चाले वेगळीच ट्रायल

©Dileep Bhope #व्हायरल
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator