Nojoto: Largest Storytelling Platform

घे जगून तू असाच,भले कैद घराच्या चार भिंती. निघूनी

घे जगून तू असाच,भले कैद घराच्या चार भिंती.
निघूनी जाता कोरोना संकट,आनंद पुन्हा घेशील ह्या जगती.
घे जगून तू असाच,सध्यातरी कोरोनाला घाबरुनी.
जीवन छान जगशील नंतर,
आता सामाजिक सुरक्षित अंतर राखुनी.
घे जगून तू असाच,
योग्य ते शासकीय नियम पाळूनी.
कुठलेही संकट येवो आमच्यावर,
लढतो आम्ही देऊ ह्या जगास दाखवुनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घे जगून तू..
#घेजगूनतू
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
 Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घे जगून तू.. #घेजगूनतू चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine