आज अशी परिस्थिती आहे की मानसिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांना रात्ररात्र सुखाची झोप सुद्धा येत नाही. कारण मित्रांनो त्यासाठी दिवसभर कष्ट करुन इमानदारीने जीवन जगावे लागते. ©Dr. Sunil Haridas