Nojoto: Largest Storytelling Platform

!!श्री गणेशाय नमः !! मी पत्रिका पाहताना एक प्रश्न

!!श्री गणेशाय नमः !! 
मी पत्रिका पाहताना एक प्रश्न नेहमी विचारतो की नाम जप करता का ? बरेच वेळा उत्तर नाही असत किंव्हा करत होतो पण काही फरक न पडल्याने आता करत नाही, मी म्हणेन नाम जप केला आणि लगेच फरक पडला अस नाही होत , त्यासाठी मनशुद्धी होणे गरजेच आहे , मन शांत आणि प्रसन्न झालं की केलेला जप फळ द्यायला लागतो. 
तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवता आणि एकाग्र होता त्या देवतेचा नाम जप नक्की करावा. 
" ओम् नमः शिवाय "

©Sachin Narkar
  om namah shivay

om namah shivay #मराठीविचार

108 Views