Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक शब्दाने तुझ्या जीवनमैफीलीचे गीत व्हावे सू

प्रत्येक शब्दाने तुझ्या जीवनमैफीलीचे गीत व्हावे
सूर तुझ्या जीवनमैफीलीचे दूर दूर जावे..
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
बागडावे तू नभीउंच उडावे
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे..
प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा बनुनी हसरेसे फुल..

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी
प्रत्येक शब्दाने तुझ्या जीवनमैफीलीचे गीत व्हावे
सूर तुझ्या जीवनमैफीलीचे दूर दूर जावे..
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
बागडावे तू नभीउंच उडावे
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे..
प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा बनुनी हसरेसे फुल..

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी