White #कसल्या भिंती.. शबदवेडा किशोर कसल्या भिंती कसल्या रीती कसल्या ह्या रूढी अन् वाटा काही क्षणाचे येती आयुष्यात कसले हे सोबती निव्वळ प्रवासी व क्षणांचीच भेट अन् तेवढीच ओळख पडदा पडताच होतात पुन्हा अनोळखी ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर