Nojoto: Largest Storytelling Platform

जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला तिच्या आठवण

जणु मनातला पावसाळा
 तेव्हाचं सुरू झाला
तिच्या आठवणीत तोही 
डोळ्यातून बरसू लागला

सोडून गेली आर्ध्यावरती 
ती डाव असा प्रेमाचा
तेव्हाच चुकला माझ्या
ठोका काळजाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला..
#जणुमनातलापावसाळा 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine
जणु मनातला पावसाळा
 तेव्हाचं सुरू झाला
तिच्या आठवणीत तोही 
डोळ्यातून बरसू लागला

सोडून गेली आर्ध्यावरती 
ती डाव असा प्रेमाचा
तेव्हाच चुकला माझ्या
ठोका काळजाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला..
#जणुमनातलापावसाळा 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला.. #जणुमनातलापावसाळा चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine