Nojoto: Largest Storytelling Platform

Best जणुमनातलापावसाळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जणुमनातलापावसाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला.. #जणुमनातलापावसाळा चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला
जेव्हा तुझी नजर वीज होऊन नजरेला भिडली 
गेला माझ्यावरचा दुष्काळ क्षणांत एकटेपणाचा
मग शब्दही तुझ्यात माझे ओलेचिंब भिजली  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला..
#जणुमनातलापावसाळा 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

Rashmi Hule

Bahut salo baad use achanak dekha. Hruday me jaise bijali chamak gayi. Aage ki rah dikhani band ho gayi. Dhupchav, Gili sukhi yado par se pav fisalane laga.. Aur tab hi man me barish ka mausam aa gaya... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला.. #जणुमनातलापावसाळा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येक वर्षांनी पुन्हा 
अचानक ती दिसली आणी 
ह्रदयात विज चमकली...
मनात होता  गडगडाट
दिसत न्हवती पुढची वाट...
निसरड्या आठवणींवर
पाय घसरु लागला... 
उन पाऊस ओला सुका
येऊ लागला उमाळा... 
आणी मनात तेव्हाच 
सुरु झाला पावसाळा..
     - Rashmi 
 Bahut salo baad use achanak dekha. Hruday me jaise bijali chamak gayi. Aage ki rah dikhani band ho gayi. Dhupchav, Gili sukhi yado par se pav fisalane laga.. Aur tab hi man me barish ka mausam aa gaya... 


शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला..
#जणुमनातलापावसाळा 
चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला.. #जणुमनातलापावसाळा चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जणु मनातला पावसाळा
 तेव्हाचं सुरू झाला
तिच्या आठवणीत तोही 
डोळ्यातून बरसू लागला

सोडून गेली आर्ध्यावरती 
ती डाव असा प्रेमाचा
तेव्हाच चुकला माझ्या
ठोका काळजाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जणु मनातला पावसाळा तेव्हाचं सुरू झाला..
#जणुमनातलापावसाळा 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile