Nojoto: Largest Storytelling Platform

कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या

 कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात.
जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात.
ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. 
थोडक्यात
ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश  आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, नात्यात नकारात्मकता निर्माण होते.
सकारात्मक कारणे गृहीत धरून, आपला आपला दृष्टीकोन सोयीनुसार बदलता येतो.
#psychology #emotions #mindset #yqtaai    #paidstory