Nojoto: Largest Storytelling Platform

समुद्राची अथांगता असावी विचारात आभाळाची भव्यता असा

समुद्राची अथांगता असावी विचारात
आभाळाची भव्यता असावी मनात 
कणभर सुखात जगावे आनंदाने 
    समाधान  जपावे मनाच्या शिंपल्यात.....

अॅड विशाखा बोरकर
............................. #जिवन
समुद्राची अथांगता असावी विचारात
आभाळाची भव्यता असावी मनात 
कणभर सुखात जगावे आनंदाने 
    समाधान  जपावे मनाच्या शिंपल्यात.....

अॅड विशाखा बोरकर
............................. #जिवन