Nojoto: Largest Storytelling Platform

असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे ति

असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत..
#yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा 
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत..
#yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा 
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.