Nojoto: Largest Storytelling Platform

तुम्ही कारण आहात🙏🙏 माझ्या ओठांवरील खुललेल्या आन

तुम्ही कारण आहात🙏🙏

माझ्या ओठांवरील खुललेल्या आनंदाचा 
काळजात बसलेल्या त्या रंगीबेरंगी स्वप्नांचा.....
जीवनाच्या त्या परिपूर्ण पूर्णत्वाचा
येणाऱ्या प्रत्येक क्षणांच्या विश्वासाचा.......!
                                                instagram@priyatambde
तुम्ही कारण आहात
माझ्यावर चोहीकडून बरसणाऱ्या प्रेमाचा
सगळ्यांनी केलेल्या लाडाचा......
संपूर्ण जीवनाच्या ज्ञानाचा
माझ्या प्रत्येक इच्छेच्या आदराचा.........!!

तुम्ही कारण आहात
ह्या संसारात माझ्या जन्माचा
भरलेल्या प्रत्येक संस्कारांचा.....
माझ्यात वसलेल्या प्रत्येक अनुभवाचा
येणाऱ्या प्रसंगातून बाहेर सुखरूप निघण्याचा.......!!
तुम्हीच तर कारण आहात........

      🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

priyatambde4225

Priya Tambde

New Creator