#OpenPoetry रिमझिम पडणार्या सरीना टपटप पणाची धार लागली. ढगाळलेल्या वातावरणातच ही सकाळ आणी संध्याकाळ झाली. ठरवलेस मेघराजा हे असं काय.... भरून गेले नदी ओढे तलाव थोडी विश्रांती घेता कि नाय.. शेतीसाठी केला होता आम्ही तुझा धावा.. आता तिचं शेती दिसत ही नाही एवढा का रे तू कोपावा.. झाले आता फुरे नको आता एवढा कोसळू आडोशाल्या ज्या मी राहतो त्याची विट ही लागली आता घसरू. कवी सचिन झंजे. rain seson