Nojoto: Largest Storytelling Platform

लहान असताना नेहमी वेगवेगळ्या रुपात डोक्यात यायच्या

लहान असताना नेहमी वेगवेगळ्या रुपात डोक्यात यायच्या,
पूर्णत्वास न आल्यास काही वेळात डोक्यातून निघून जायच्या.
एक असेल तर शप्पथ,अनेक कल्पना एकत्र राहायच्या,
पहिले कुणाला वेळ द्यायचा विचारात सर्व भरकटत जायच्या.
बालपण होते कसली जबाबदारी नव्हती म्हणून सोबत राहायची,
कधी पूर्ण कधी अपूर्ण अशा रुपात कट्टी बट्टी रंगायची.
माझ्या कल्पना आणि मी नाते असे होते घट्ट विणलेले,
छान जमुनही एकत्र न राहिल्याने आता दिसे सर्वत्र विखुरलेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
' माझ्या कल्पना आणि मी....
#माझ्याकल्पनाआणिमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे.