Nojoto: Largest Storytelling Platform

जुने ते दिवस, जेव्हा लाईट जायचा गावात टिपूरं चमचमत

जुने ते दिवस,
जेव्हा लाईट जायचा गावात
टिपूरं चमचमती नभात चांदण
नी कलोक माझ्या अंगणात

मेणबत्ती ची लपाचुपी
म्हणून पडवीत जमा सारे
चांदोबाच्या इशाऱ्यावर
प्रकाशाने सोबतीचे  सहारे..

खेळ खेळाया अंधारात
चिमुरड्यांची मज्जाच वेगळी
भुतांच्या गोष्टी करत बसे
भावंडांची टोळी..

गावात जेव्हा light जायची
तेव्हाची गंमतच निराळी
चमके जेव्हा घर उजेडाने 
तेव्हा फक्तं एकच गोंधळ,
                         "light आली,light आली"

©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची
जुने ते दिवस,
जेव्हा लाईट जायचा गावात
टिपूरं चमचमती नभात चांदण
नी कलोक माझ्या अंगणात

मेणबत्ती ची लपाचुपी
म्हणून पडवीत जमा सारे
चांदोबाच्या इशाऱ्यावर
प्रकाशाने सोबतीचे  सहारे..

खेळ खेळाया अंधारात
चिमुरड्यांची मज्जाच वेगळी
भुतांच्या गोष्टी करत बसे
भावंडांची टोळी..

गावात जेव्हा light जायची
तेव्हाची गंमतच निराळी
चमके जेव्हा घर उजेडाने 
तेव्हा फक्तं एकच गोंधळ,
                         "light आली,light आली"

©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची
vedantinimbre6006

its.vedee

New Creator

गावात जेव्हा लाईट जायची #मराठीकविता