Nojoto: Largest Storytelling Platform

वर्णनाहून खूपच सुंदर शब्द तिथे विरघळले होते.. मोक

वर्णनाहून खूपच सुंदर
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले होते..

लाज - लाजुनी जाता जाता
ओठ तिचे मी चाखले होते.. वर्णनाहून खूपच सुंदर..
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले होते..
वर्णनाहून खूपच सुंदर
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले होते..

लाज - लाजुनी जाता जाता
ओठ तिचे मी चाखले होते.. वर्णनाहून खूपच सुंदर..
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले होते..

वर्णनाहून खूपच सुंदर.. शब्द तिथे विरघळले होते.. मोकळे केस आणि गजरा रोम रोम मोहरले होते.. मिठीत सामावताना चिंता कोणाची मन दोघांचे बावरले होते.. #qoutes #lovequotes #मराठी #yqtaai #marathiquotes #yqtaaimarathi