Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaaimarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaaimarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutquotes for birthday stetus for self releted to aai baba 0, aaina shayari in hindi, aai baba shayari, quotes on aai in marathi, aai shayari in marathi,

  • 18 Followers
  • 146 Stories

Atul Waghade

कविता.....

उफाळून आलेल्या भावनांना मिळालेले शब्द कविता
दुःखाची त्रिव्रता कमी करणारी सखी सोबती कविता..

नजरेत सामावणारी सौंदर्य कविता
दैवी देणगी मिळालेली नजर कविता...

प्रेम व्यक्त करणारी प्रेमाची खरी सोबती कविता
फुललेल्या ‌नात्याची जुळलेली कविता...

एकांतातली एकांताशी केलेली संवाद कविता
बोल मनाचे ऐकणारी टिपून ठेवणारी कविता..

समाजातील वेदनांची आग कविता 
ऐकणारे कुणीच नाही ऐकणारी कविता....

-Atulwaghade


 #yqtaai #yqtaaimarathi #yqkavita

Atul Waghade

साहित्य मला प्रचंड आनंद देतात
एकांतातील सैर ती 
शतकात नेऊन सोडतात... #yqtaai #yqbooklover #yqtaaimarathi

Atul Waghade

चुकलोच त्या वळणावर 
आता मला सावरणे जमेना
आयुष्यचा निर्णय आहे की
मी घेतलेला निर्णय आहे 
मला हे आता कळेना..! #yqtaaimarathi #yqtaai #yqlifelessons

Atul Waghade

नकळत आज ती जरा लाजून गेली
कळले ना मला आज का? ती हसून गेली..!‌

वेडीच प्रीत होती ती कळेना मला
झोप माझी रात्रीची ती उडवून गेली...

भिडले होते डोळ्यांना डोळे जेव्हा
नकळत पापणी तेव्हा ती हलवून गेली..

पाहिले होते मी जेव्हा तिला माझ्याकडे पाहतांना,
क्षणात तेव्हा ती नजर चुकवून गेली...

क्षण तो‌ नवखा होताच माझ्यासाठी
प्रश्न न विचारता उत्तर सांगून गेली...

-Atulwaghade






 #yqtaai #yqtaaimarathi #yqprem

Atul Waghade

ती आणि पाऊस मस्त ना...
माझ्या मनाची घालमेल किती अस्वस्थ ना...! #yqtaai #yqtaaimarathi #yqlovequotes

Atul Waghade

सारे काही क्षण क्षणीक होते
तुझ्या माझ्या ‌नात्याला जवळीक वाटले होते.... #yqtaaimarathi #yqtaai #yqprem

Atul Waghade

कवि लिहितो‌ प्रचंड वेदनेतून कविता
कधी दुःखावलेल्या मनाची व्यथा
कधी सभोवतालच्या निकृष्ट जगाची कथा.
कधी त्याच्या तळमळत्या मनाची ,भुकेल्या जगासाठी
जगाला आव्हान देणारी अन्नासाठी कविता. #yqtaai #yqtaaimarathi #yqkavita

Atul Waghade

सतत वाटत वाचीत रहावं
प्रत्येक क्षणा क्षणाला शब्द वेचीत रहाव.... #yqtaai #yqtaaimarathi #yqbooklover #pustak

Atul Waghade

उदास चेहर्यावर मला तुझ्या हसू द्यायचं आहे
गोंड हसतेस ना...
तेव्हा ती गालावरची खळी द्यायचं आहे... #yqtaaimarathi #yataai

Atul Waghade

शब्दांची आणि माझी किती घट्ट ‌मैत्री आहे
वाटतो सखा तुच 
माझ्या मनातील वादळाला
शांत करण्यासाठी पुरेसा आहे... #yqtaai #yqtaaimarathi #yqwritings #yqthoughts
loader
Home
Explore
Events
Notification
Profile