Nojoto: Largest Storytelling Platform

शुभ प्रभात. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर अ

शुभ प्रभात. 
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना 
तर अनेक ठेचा लागतीलच.
 तर मागे पडणार आहात का? 
असं जर कराल तर उभं आयुष्य उध्वस्त होईल 
विचार करा ठेचा लागलेल्या चांगलं की, 
आयुष्य उध्वस्त झालेलं चांगलं. 
लागू द्या किती लागणार? 
पाय फुटलीच ना भेगाच पडतील.
पडू द्या... 
पण चालत रहा मार्ग जवळ करत रहा 
तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचाल. 
मग वाटेत फुलं च फुलं राहतील. 

-mayur lawate #Success #Good #Morning #Love #your #Dreams #Success
शुभ प्रभात. 
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना 
तर अनेक ठेचा लागतीलच.
 तर मागे पडणार आहात का? 
असं जर कराल तर उभं आयुष्य उध्वस्त होईल 
विचार करा ठेचा लागलेल्या चांगलं की, 
आयुष्य उध्वस्त झालेलं चांगलं. 
लागू द्या किती लागणार? 
पाय फुटलीच ना भेगाच पडतील.
पडू द्या... 
पण चालत रहा मार्ग जवळ करत रहा 
तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचाल. 
मग वाटेत फुलं च फुलं राहतील. 

-mayur lawate #Success #Good #Morning #Love #your #Dreams #Success