Nojoto: Largest Storytelling Platform

नात्याच्या ह्या बंधा मध्ये, बंध असा एक असतो.. वि

नात्याच्या ह्या बंधा मध्ये,
बंध असा एक असतो.. 

विश्वाच्या ह्या शब्दकोशात "मामा" हा अनमोल शब्द जिच्याकुणी मिLAतो..

त्या माऊलीला नथ मस्तक होऊनी राखी तिच्याकुणी बांधतो.. 
मि राखी तिच्याकुणी बांधतो..
-कवी.पा.सु

©SUNIL PARDE
  #राखीमुबारक