निकाल सारेच प्रश्न तुमचेआमचे ठरु लागलेत गौण लागेल निकाल कुणाचा? "मस्तवाल झाले गवत झाडांनी पाळले मौन" एवढाच नाही अर्थ याचा! #दिबा ©Dileep Bhope #निकाल