Nojoto: Largest Storytelling Platform

जाऊन तिकडे बाजूला बसली, तिथं मला ती एकटीच दिसली. म

जाऊन तिकडे बाजूला बसली,
तिथं मला ती एकटीच दिसली.
मला बघून ती गालात हसली,
तिकडेच माझी नजर फसली.
मी तिला पाहताना माझीवाली रुसली,
पण खरचं सांगतो ,
ती माझ्या मनात घर करुन बसली..

©abhishek Mekale
  सहज दिसली,मनात बसली..

सहज दिसली,मनात बसली.. #मराठीशायरी

108 Views