Nojoto: Largest Storytelling Platform

#विशालाक्षर #विशालाक्षर_कविता ठेहराव म्हणजे, तू आ

#विशालाक्षर
#विशालाक्षर_कविता

ठेहराव म्हणजे,
तू आणि समुद्र..

तोच मुक्काम,
तोच पत्ता..

तीच कैद,
तीच सुटका..

जुन्या आठवणीत
नव्याने रमणे..

नव्या आठवणी,
नव्या किनारी..

काळोखातली,
तुझी आकृती..

साद देते,
सावळी सावळी..

यायचे जायचे,
कुठेच नाही..

किनारी आणि तळातही,
मनातही तुझीच रेती..

©Vishal Potdar #together
#विशालाक्षर
#विशालाक्षर_कविता

ठेहराव म्हणजे,
तू आणि समुद्र..

तोच मुक्काम,
तोच पत्ता..

तीच कैद,
तीच सुटका..

जुन्या आठवणीत
नव्याने रमणे..

नव्या आठवणी,
नव्या किनारी..

काळोखातली,
तुझी आकृती..

साद देते,
सावळी सावळी..

यायचे जायचे,
कुठेच नाही..

किनारी आणि तळातही,
मनातही तुझीच रेती..

©Vishal Potdar #together