Nojoto: Largest Storytelling Platform

खूप काही लिहावं वाटतंय ह्या क्षणी, कारण मनात तुझ्य

खूप काही लिहावं वाटतंय ह्या क्षणी,
कारण मनात तुझ्या आठवणींनी थैमान घातलंय ह्या क्षणी.
घेतो लगेच कागद आणि उतरवतो विचार ह्याच क्षणी
टाईप करत बसलो तर विसरून जाईल पुढच्या क्षणी.
तत्परता पाहिजे कुठल्याही कार्यात क्षणोक्षणी
आलं काही मनी ज्या क्षणी,लगेच उरकून मोकळं व्हावं त्या क्षणी.
विचार नसावा हा मनी,प्रतिक्रिया काय असतील जनी
यशस्वी तोच होतो जो गांभीर्य जाणतो क्षणोक्षणी. नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला विसरु नका.