Nojoto: Largest Storytelling Platform

आधाराला गर्व होता वेल आधारा शिवाय जगू शकणार नाही.

आधाराला गर्व होता वेल आधारा
 शिवाय जगू शकणार नाही.
दररोज आधार वेलीला तोडून फेकत
 होता.दररोज वेल आधाराचा आधार
 घेत जगत होती.एक दिवस 
वेलीनेच ठरविले मेलो तर मेलो. 
आधारा विना राहायच आणि वेल 
आधारा शिवायही जगलीच.तेव्हा वेलीला
 कळले आधार केवल एक भास होता
जगणे आपल्या प्रारब्धात होते...

©suwarta
  #flowers
suwarta3290

suwarta

New Creator
streak icon106