Nojoto: Largest Storytelling Platform

पावसाचे धुंद दिवस धुक्याच्या दुलईत लपेटलेले माझ्य

पावसाचे धुंद दिवस
धुक्याच्या दुलईत 
लपेटलेले
माझ्या नजरसमोर येतेय 
एकच तुझे रूप
छत्री घेऊन
 दुर दुर
 चाललेले

©Vrishali G
  पाऊस
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

पाऊस #मराठीकविता

204 Views