Nojoto: Largest Storytelling Platform

दूषित हवा वाढते प्रदूषण, नाकावर रुमाल बांधून जगतोय

दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्रदूषण
हा विषय सुरेंद्र बाविस्कर  यांचा आहे.
#collab #yqtaai
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्रदूषण
हा विषय सुरेंद्र बाविस्कर  यांचा आहे.
#collab #yqtaai