Nojoto: Largest Storytelling Platform

ती समोर अशी डोळ्यांच्या, सावलीत उभी चंद्राच्या....

ती समोर अशी डोळ्यांच्या,
सावलीत उभी चंद्राच्या....
चांदणे तिच्या अंगावर,
मी मिठीत चांदण्यांच्या....

सुचलेल्या ओळी.

©Prasaad Shendage #मिठी#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#YouNme
ती समोर अशी डोळ्यांच्या,
सावलीत उभी चंद्राच्या....
चांदणे तिच्या अंगावर,
मी मिठीत चांदण्यांच्या....

सुचलेल्या ओळी.

©Prasaad Shendage #मिठी#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#YouNme