Nojoto: Largest Storytelling Platform

गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा . ज्यांनी ला

गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा .
ज्यांनी लाडाने वाढवलेली , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी कुण्या वासनाधीन नाराधमांच्या कृत्याला बळी पडली.
गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा
ज्या मुलीचे कन्यादान करायचे स्वप्न बघितले त्याच मुलीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली .
गमवण्याचे दुःख त्या तमाम आईवडिलांना विचारा
ज्यांनी आपली पोटची लेक गमावली .
गमवण्याचे दुःख त्यांच्यासाठी किती मोठ आहे याची कल्पना देखील केली तरी मन सुन्न होते आणि नकळत डोळ्यात पाणी येते .
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai