Nojoto: Largest Storytelling Platform

Best गमवण्याचेदु Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गमवण्याचेदु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरा जपूनच बोलायचं
मनातलं मनातच ठेवायचं
आहे ते ही गमावण्याची भीती
म्हणून आपलं शांतच राहायचं सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा .
ज्यांनी लाडाने वाढवलेली , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी कुण्या वासनाधीन नाराधमांच्या कृत्याला बळी पडली.
गमवण्याचे दुःख त्या आईवडिलांना विचारा
ज्या मुलीचे कन्यादान करायचे स्वप्न बघितले त्याच मुलीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली .
गमवण्याचे दुःख त्या तमाम आईवडिलांना विचारा
ज्यांनी आपली पोटची लेक गमावली .
गमवण्याचे दुःख त्यांच्यासाठी किती मोठ आहे याची कल्पना देखील केली तरी मन सुन्न होते आणि नकळत डोळ्यात पाणी येते .
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गमवण्याचे दुःख काय
ते विचारा मला,
गमावलं आहे मी
माझ्या प्रेमाला....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गमावण्याचेदुःख

read more
गमवण्याचे दुःख सर्वांनाच होते,
काही जणांना आयुष्यभर सळत राहते
तर काही जणांच्या विस्मृतीत जाते.
काय आणि किती गमावले आपण
त्यावर गमावल्याचे दुःख अवलंबून असते.
विश्वास गमावला की पुन्हा निर्माण करता येत नाही
तर आवडती व्यक्ती गमावली की पुन्हा मिळवता येत नाही.
गमावले कुठे पैसे तर काही दिवसच आठवण राहते
जेव्हा कधी आठवते तेव्हाच गमावल्याचे दुःख होते.
गमावल्याचे दुःख असावे पण ते इतके ही नसावे
की सुंदर आयुष्य हे फक्त गमावल्याच्या दुःखात हरवून द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गमावण्याचेदुःख

read more
गमावण्याचे दुःख तोच जास्त जाणतो
जो काही गमावतो,
गमावल्यावर गमावलेल्या वस्तूची किंमत जाणतो.
असते जवळ जो पर्यंत त्या वस्तूची कदर करत नसतो
गमावल्यावर मात्र खंत करत बसतो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे

गमवण्याचे दु:ख...
#गमवण्याचेदु:ख

हा विषय
@pranaa यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile