Nojoto: Largest Storytelling Platform

अल्लड ,अवखळ वेड्या मनाची आहे स्वतःवर निस्वार्थ प्

अल्लड ,अवखळ वेड्या मनाची आहे 
स्वतःवर निस्वार्थ प्रेम करते माझी दिदा..., 
लहान मुलांसारखी खूप cute cute आहे 
मनाने खूप प्रेमळ मायाळू आहे माझी दिदा......!! 

कायम आनंदी रहा तू
दुखःलाही हेवा वाटू दे ...., 
तुझ्यातील लहान मूल 
कायम जिवंत राहू दे....!! 

प्रत्येक दिवस रंगी बेरंगी असू दे
हिच माझी इच्छा ..., 
Aye yede आपण भेटू न भेटू माहिती नाही पण
खूप खूप मोठी हो
आणि सगळ तुझ्या मनासारख होऊदे
माझ्या कडून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा .......!!! 
                  ✍🏻  तुझीच " प्रितू "
                
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde dida
अल्लड ,अवखळ वेड्या मनाची आहे 
स्वतःवर निस्वार्थ प्रेम करते माझी दिदा..., 
लहान मुलांसारखी खूप cute cute आहे 
मनाने खूप प्रेमळ मायाळू आहे माझी दिदा......!! 

कायम आनंदी रहा तू
दुखःलाही हेवा वाटू दे ...., 
तुझ्यातील लहान मूल 
कायम जिवंत राहू दे....!! 

प्रत्येक दिवस रंगी बेरंगी असू दे
हिच माझी इच्छा ..., 
Aye yede आपण भेटू न भेटू माहिती नाही पण
खूप खूप मोठी हो
आणि सगळ तुझ्या मनासारख होऊदे
माझ्या कडून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा .......!!! 
                  ✍🏻  तुझीच " प्रितू "
                
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde dida
priyatambde4225

Priya Tambde

New Creator