Nojoto: Largest Storytelling Platform

शिक्षणाचे महत्त्व। गाढवाला काय बिनकामाचे ते। ओझे व

शिक्षणाचे महत्त्व। गाढवाला काय
बिनकामाचे ते। ओझे वाहय।।

शिक्षणाविना तो। झाला मंदबुद्धी
सत्कर्म कोणते। नोहे शुद्धी।।

वंगाळ तो बोले। वंगाळ तो ऐके
विचार स्वतःचे। नोहे त्यासी।।

कष्ट नको म्हणे। रेषा ते पाहती
तासनतास ते। दैव कोसे।।

विचारी होय तो। कृतिशील होय
संकटे लाथाडे। शिक्षणाने।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीही त्यांची ओळख आहे..
समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील घटकांपर्यंत
शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते..

आताचा विषय आहे

poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती... आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीही त्यांची ओळख आहे.. समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.. आताचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #शिक्षणाचेमहत्व