Nojoto: Largest Storytelling Platform

एक लहान मुलगी, जिने खूप मोठी गोष्ट शिकवली मित्रां

एक लहान मुलगी, जिने खूप मोठी गोष्ट शिकवली

मित्रांनो मी आज सहजच श्रावणी ची वही बघत होतो
श्रावणी म्हणजे माझी बहीण माहित नसेल तर सांगतो
 
ती आता फक्त पहिलीला इंग्लिश मीडियम ला शिकत आहे
आज सहजच मी तिची वही बघत होतो

तेव्हा मला एक गोष्ट दिसली आणि त्यातून खूप शिकण्यासारखं होतं

श्रावणी न लिहिलेल्या प्रत्येक पानावर very good होतं. शिक्षकांनी लिहिलेले नाही, तर तिने स्वतः लिहिलं

तिने लिहिलेल्या प्रत्येक पानावर तिचं स्वतःचं व्हेरी गुड होतं. मग ती सगळी उत्तरं चुकीची असली तरी
ति very good लिहिते.

याला म्हणतात स्वतःला ऍप्रिशिएट करणे
कोणी एका कविन म्हटलंय
If you did not appreciate yourself you
 start dying slowly
आपण कायमच स्वतःला ए प्रिसिअस करत राहिला पाहिजे अगदी श्रावणी सारखं

तिला स्वतहाला हे समजत नसेल
पण आपल्याला आहे की नी शिकण्यासारखं
 I love my sister एक लहान मुलगी जिन्हे
खूप मोठी गोष्ट शिकवली

एक लहान मुलगी जिन्हे खूप मोठी गोष्ट शिकवली