Nojoto: Largest Storytelling Platform

White #माझी तु अनमोल कृष्णरेघा.... शब्दवेडा किशोर

White #माझी तु अनमोल कृष्णरेघा....
शब्दवेडा किशोर
सावळ्या रंगाची तेजकिरण तू
जणू एक निळा मेघ तू 
सजवले तुज मी माझ्या कृष्णकांतीने 
झाकोळले क्षितिज तुझ्या ओल्या बटांने

आषाढाच्या पावसाने केस ओले करुनी
जणू चंद्र खुलतो जेव्हा तुझ्या मनोअंगणी
तेव्हा सखे हाक देतो तुजला मी 
दे साद आवर्जूनी तू मजला 
अडकलोय मी तुझ्या नयनी 

आखली मी ही माझ्या प्रेमाची अनमोल अशी ती
माझ्या सावळ्या रुपासम असलेली
कृष्णरेघा तुझ्या जीवनी
अन् बनवले तुज माझी प्रीतलतीकांनी
फुललेली अशी हृदयसौदामिनी

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी
White #माझी तु अनमोल कृष्णरेघा....
शब्दवेडा किशोर
सावळ्या रंगाची तेजकिरण तू
जणू एक निळा मेघ तू 
सजवले तुज मी माझ्या कृष्णकांतीने 
झाकोळले क्षितिज तुझ्या ओल्या बटांने

आषाढाच्या पावसाने केस ओले करुनी
जणू चंद्र खुलतो जेव्हा तुझ्या मनोअंगणी
तेव्हा सखे हाक देतो तुजला मी 
दे साद आवर्जूनी तू मजला 
अडकलोय मी तुझ्या नयनी 

आखली मी ही माझ्या प्रेमाची अनमोल अशी ती
माझ्या सावळ्या रुपासम असलेली
कृष्णरेघा तुझ्या जीवनी
अन् बनवले तुज माझी प्रीतलतीकांनी
फुललेली अशी हृदयसौदामिनी

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी