Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाच्या वाट्यात आलो मी हक्काचा माणूस समजलं तुला

प्रेमाच्या वाट्यात
आलो मी
हक्काचा माणूस समजलं तुला 
खूप हरवलो मी
तुझ्याशी बोलून मला ते सुख मिळायचं
मला वाटायचं
तू पण माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतेस
पण माझा गैरसमज झाला
तू माझ्या प्रेमाला टाईमपास घेऊन बसला
आणि मी खऱ्या प्रेमाला समजून
माझ्या आयुष्यातला एक एक क्षण तुला दिला

©Supriya Yewale
  #alone प्रेमाच्या वाटयात😔🥺❤️

#alone प्रेमाच्या वाटयात😔🥺❤️ #मराठीविचार

27 Views