Nojoto: Largest Storytelling Platform

*कविता क्र.९०* *निसर्ग कविता* *किनारा* ********

*कविता क्र.९०*
   *निसर्ग कविता*
*किनारा*
*************************
*सरीवर सरी येऊन*
*सागरी किनारा आला*
*होडीतुन गाणी गाऊन*
*नाखवा आनंदी झाला*

*त्यास पाहुन हर्ष होई*
*निसर्गाचा तो थाटमाट*
*डामडौलात किनारी*
*येते पाण्याची लाट*

*नाखवा म्हणे माझी*
*तर दररोजची पहाट*
*मात्र पुर आला तर*
*लागते सर्वांची वाट*

*निसर्ग देतो सर्वांना*
*कधी कधी तोष*
*निसर्ग कोपला तर*
*करवून ठेवी आक्रोश*

*शेवटी संक्षेप सांगे*
*कवी किनारा लाटेचा*
*संकटात ही लाटेसम*
*आव्हानांशी लढण्याचा*

*कवी.शंकर सुतार*
*जिल्हा सोलापूर.*
*मो.क्र.९८८१३५५३१७*
*************************
🌊💧🌊💧🌊💧🌊💧🌊💧 किनारा
*कविता क्र.९०*
   *निसर्ग कविता*
*किनारा*
*************************
*सरीवर सरी येऊन*
*सागरी किनारा आला*
*होडीतुन गाणी गाऊन*
*नाखवा आनंदी झाला*

*त्यास पाहुन हर्ष होई*
*निसर्गाचा तो थाटमाट*
*डामडौलात किनारी*
*येते पाण्याची लाट*

*नाखवा म्हणे माझी*
*तर दररोजची पहाट*
*मात्र पुर आला तर*
*लागते सर्वांची वाट*

*निसर्ग देतो सर्वांना*
*कधी कधी तोष*
*निसर्ग कोपला तर*
*करवून ठेवी आक्रोश*

*शेवटी संक्षेप सांगे*
*कवी किनारा लाटेचा*
*संकटात ही लाटेसम*
*आव्हानांशी लढण्याचा*

*कवी.शंकर सुतार*
*जिल्हा सोलापूर.*
*मो.क्र.९८८१३५५३१७*
*************************
🌊💧🌊💧🌊💧🌊💧🌊💧 किनारा