Nojoto: Largest Storytelling Platform

दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..

 दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मला तुझी आठवण येत नाही ,
गर्दीत असतो नेहमी याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मी मानल तुझा आयुष्यातून जाणं,
येणाऱ्या-जाणार्याशी हसतो याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मला विरह नाही तुझ्या नसण्याचा ,
 दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मला तुझी आठवण येत नाही ,
गर्दीत असतो नेहमी याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मी मानल तुझा आयुष्यातून जाणं,
येणाऱ्या-जाणार्याशी हसतो याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मला विरह नाही तुझ्या नसण्याचा ,
sandyjournalist7382

sandy

New Creator

दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो , डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं .. कि मला तुझी आठवण येत नाही , गर्दीत असतो नेहमी याचा अर्थ असा नाहीये गं .. कि मी मानल तुझा आयुष्यातून जाणं, येणाऱ्या-जाणार्याशी हसतो याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मला विरह नाही तुझ्या नसण्याचा , #poem #nojotophoto