Nojoto: Largest Storytelling Platform

असे काही तुला द्यावे, तुझा आनंद कुठे मावेनावे, या

असे काही तुला द्यावे,
तुझा आनंद कुठे मावेनावे,
या नदी किनारी,तुला मी सैर्य करावे...

ती हिरवीगार झाडं,
तुझे ते आवडते फुलांचे झाडं ,
ती उंच उंच पहाड,
तीथचं नदीच किनार,

घेवून मी तुला मी तिथं जाव,
सगळ कसं तुझ्यासाठी ते नविन असावं, 

बघंता क्षणी ते तुला कळांव,
हे तर माझे स्वप्नांतले आवडते ठिकान असावं,

 ते बघतांना तुझा चेहरा फुलाव ,
तुला हसतांना बघूंन 
जणू आकाशातल्या परी इतकी तू गोडं दिसावं..

असे काही तुला द्यावे,
तो तुटणारा तांरा ,
फक्त तुझ्यासाठी तुटांव, 
स्वप्न तुझे सगळे त्यानं पुर्ण करावं...!




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
असे काही तुला द्यावे,
तुझा आनंद कुठे मावेनावे,
या नदी किनारी,तुला मी सैर्य करावे...

ती हिरवीगार झाडं,
तुझे ते आवडते फुलांचे झाडं ,
ती उंच उंच पहाड,
तीथचं नदीच किनार,

घेवून मी तुला मी तिथं जाव,
सगळ कसं तुझ्यासाठी ते नविन असावं, 

बघंता क्षणी ते तुला कळांव,
हे तर माझे स्वप्नांतले आवडते ठिकान असावं,

 ते बघतांना तुझा चेहरा फुलाव ,
तुला हसतांना बघूंन 
जणू आकाशातल्या परी इतकी तू गोडं दिसावं..

असे काही तुला द्यावे,
तो तुटणारा तांरा ,
फक्त तुझ्यासाठी तुटांव, 
स्वप्न तुझे सगळे त्यानं पुर्ण करावं...!




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine