Nojoto: Largest Storytelling Platform

Best असेकाहीतुला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असेकाहीतुला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
असे काही तुला द्यावे,
तुझा आनंद कुठे मावेनावे,
या नदी किनारी,तुला मी सैर्य करावे...

ती हिरवीगार झाडं,
तुझे ते आवडते फुलांचे झाडं ,
ती उंच उंच पहाड,
तीथचं नदीच किनार,

घेवून मी तुला मी तिथं जाव,
सगळ कसं तुझ्यासाठी ते नविन असावं, 

बघंता क्षणी ते तुला कळांव,
हे तर माझे स्वप्नांतले आवडते ठिकान असावं,

 ते बघतांना तुझा चेहरा फुलाव ,
तुला हसतांना बघूंन 
जणू आकाशातल्या परी इतकी तू गोडं दिसावं..

असे काही तुला द्यावे,
तो तुटणारा तांरा ,
फक्त तुझ्यासाठी तुटांव, 
स्वप्न तुझे सगळे त्यानं पुर्ण करावं...!




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
असे काही तुला द्यावे,
तुझा आनंद कुठे मावेनावे,
या नदी किनारी,तुला मी सैर्य करावे...

ती हिरवीगार झाडं,
तुझे ते आवडते फुलांचे झाडं ,
ती उंच उंच पहाड,
तीथचं नदीच किनार,

घेवून मी तुला मी तिथं जाव,
सगळ कसं तुझ्यासाठी ते नविन असावं, 

बघंता क्षणी ते तुला कळांव,
हे तर माझे स्वप्नांतले आवडते ठिकान असावं,

 ते बघतांना तुझा चेहरा फुलाव ,
तुला हसतांना बघूंन 
जणू आकाशातल्या परी इतकी तू गोडं दिसावं..

असे काही तुला द्यावे,
तो तुटणारा तांरा ,
फक्त तुझ्यासाठी तुटांव, 
स्वप्न तुझे सगळे त्यानं पुर्ण करावं...!




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #असेकाहीतरी

read more
सायकल तुझी भारी,
त्यावर आपली डबलसवारी.
हातात तुझ्या फुगा,
त्याची नजर आकाशावरी.
एखादी भेट द्यावी तुला,
मनी ही इच्छा झाली.
असे काही तुला द्यावे,
जे तुझ्या कामी यावे.
मग म्हटलं सायकल वापरतेस,
चला हवा भरायचा पपंच
तुला द्यावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
विचाराधीन आहे..
असे काही तुला द्यावे..?? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofmarathiquotes

read more
दिले आहे हृदय तुला
सोबत सायकल वर ही फिरविले,
अजून काही पाहिजे ते मागावे,
राहिले असे काही तुला द्यावे ते जरूर सांगावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
विसरू नये तू कधी मला
असे काही तुला द्यावे,
जरी नसलो मी कधी तुझ्यासोबत
तरी कायम तु मला याद करावे, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile