Nojoto: Largest Storytelling Platform

ए भावड्या ,लका , फेक गुलामीच्या त्या कावड्याll ध

ए भावड्या  ,लका ,
फेक  गुलामीच्या त्या कावड्याll धृ ll

सत्तेच्या दलदलीच्या चिखलात 
रुतून बसला शिक्षित ऐरावत
शुराच्या देशात हे  निष्ठावंत
मातृभूमींचे हे  भाग्यवंत ll1ll

विसरू नको मावळ्यांचे युद्ध
आठव भारतभूमी तील बुद्ध
बनवूनटाक ,आचार,विचार शुद्ध
आपल्या देशाशी  राहून कटीबद्धll2ll

कवी गायक  श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भीसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #एभावड्या
#Sawankamahina
ए भावड्या  ,लका ,
फेक  गुलामीच्या त्या कावड्याll धृ ll

सत्तेच्या दलदलीच्या चिखलात 
रुतून बसला शिक्षित ऐरावत
शुराच्या देशात हे  निष्ठावंत
मातृभूमींचे हे  भाग्यवंत ll1ll

विसरू नको मावळ्यांचे युद्ध
आठव भारतभूमी तील बुद्ध
बनवूनटाक ,आचार,विचार शुद्ध
आपल्या देशाशी  राहून कटीबद्धll2ll

कवी गायक  श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भीसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #एभावड्या
#Sawankamahina