Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याला हवा तसा माणूस सापडला की आपण निश्चिंत होतो

आपल्याला हवा तसा माणूस सापडला की आपण निश्चिंत होतो....
पण थोडावेळ त्या माणसासोबत घालवला की काहीतरी कमी आहे..
कुठंतरी काहीतरी सुटतय याची जाणीव होते...
आणि पुन्हा  चालू होतो..
आपल्याला हवा तसा माणूस शोधण्याचा 
निरंतर प्रवास...
#अभिज्ञान✍🏻