Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुन्हा काळीज थरथरले जरासे पावसाच्या थेंबाने शहा

आज पुन्हा काळीज थरथरले जरासे
पावसाच्या थेंबाने शहारले जरासे

व्याकूळ माझे गीत मनीचे गाऊ दे जरासे
आर्त तुझ्या आठवणीने थिजले जरासे

स्वप्न तुझे नित्यच माझ्या नयनी 
स्वप्न सत्यात उतरण्या निजले जरासे

©Ashvini Patil
  #Barsaat