Nojoto: Largest Storytelling Platform

येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे,

येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे...

चला तर मग लिहुया आपल्या दृषटिकोनातून..

आजचा विषय आहे
दृष्टिकोन...

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे... चला तर मग लिहुया आपल्या दृषटिकोनातून.. आजचा विषय आहे दृष्टिकोन... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोना