Nojoto: Largest Storytelling Platform

गर गर भोवरा फिरविण्या, मारली गाठ दोरी करंगळीत ठेवल

गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक दिवस..
चला तर मग घेऊन टाका आणि मिळवा YourQuote प्रीमिअम..
आणि आताचा विषय आहे

गर गर भोवरा...
#गरगरभोवरा