ओळख ओळख करायला मनाने भावनांचं ओझं बघाव लागत नाही अंतरंगीन चित्त सुंदर असेल तर स्वार्थाची गरज भासत नाही जपायचंच असेल जर एखाद्याला मनापासून तर वेळ केव्हाची चांगली ठरेल हे सांगावं लागत नाही ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #ओळख #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #Love #marathi #friends #writeaway #Relationship #Feeling