Nojoto: Largest Storytelling Platform

कविता थेंब ओले चिंब होण्या दिसतोयस तू थेंब पावसा

कविता थेंब

ओले चिंब होण्या दिसतोयस तू 
थेंब
पावसाच्या धारेने येतोयस तू.........!
झाडे झुडपे नदी नाल्यात वाहतुस तू .....!
येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देतोयस तू........... !
कधी पावसाच्या कधी पाण्याच्या तर  
अमृताच्या  रुपात दिसतोयस तू...! 
कधी सुखात अश्रुच्या रुपात दिसतोयस 
तर कधी दुःखात येतोयस तू........!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke थेंब
कविता थेंब

ओले चिंब होण्या दिसतोयस तू 
थेंब
पावसाच्या धारेने येतोयस तू.........!
झाडे झुडपे नदी नाल्यात वाहतुस तू .....!
येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देतोयस तू........... !
कधी पावसाच्या कधी पाण्याच्या तर  
अमृताच्या  रुपात दिसतोयस तू...! 
कधी सुखात अश्रुच्या रुपात दिसतोयस 
तर कधी दुःखात येतोयस तू........!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke थेंब