Nojoto: Largest Storytelling Platform

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जो

 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto