Nojoto: Largest Storytelling Platform

स.न.वि .वि. वरील विषयानुरूप पत्र लिहि

स.न.वि .वि.
             वरील विषयानुरूप पत्र लिहिते, YQ सुंदर अशा मंचाला मी येथे 30 एप्रिल रोजी आले, सुंदर असा मंच लाभला आणि माझ्या लेखनाला चालना मिळाली. मला लहानपणापासून लिखाणाची आवड होती , त्याचा जसा मला टाईम मिळाला मी तशी लिहत होती , YQ वर  लिखाणाची गती वाढली, वाचन ,मनन आणि चिंतन आणि लेखन मनापासून आवडू लागले ,
अलंकार ,काव्यरचनाची ओळखू होऊ लागली गुरुजीनी आणि ताईने सांगितल्याप्रमाणे व्याकरणकडे लक्ष देऊ लागली. YQ वर खूप गोष्टी शिकली . मी YQ मंचाची मनापासून आभारी आहे. 
                  - ✍️Shital K.Gujar✍️ शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine