Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियyourquote Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियyourquote Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मनातलं डायरीत आणि डायरीतलं तुझ्यात मांडायला भाग पाडलस ! का कोण पाहिजे एखादी व्यक्ती व्यक्त होण्यासाठी हे तु शिकवलेस. खरं तर माणसं शब्द वाचतात त्याला अनुसुरून बोलतातही पण तू एक आहेस जे शब्द कसेही असू देत त्यांचा स्वीकार करतो आणि अजून प्रेरणा देतोस मनाला अगदी तुझ्या रोजच्या विषयामुळं एक एकांत मिळतो,आणि शब्दांना अजून पाझर फुटत राहतो. खरं तर तु मला वाहता झरा केलं आहेस तुझ्या विषयांची नाव मी करून शब्दांचा सागर गाठण्याचा नक्कीच प्रयत्न करेल !
       तुझे मनापासून आभार मला मोडके तोडके का होईना पण लिहियायला शिकवलंस !  शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
थांबले होते ,लिहणे माझे 
प्रेरणा दिली, पुन्हा लिहण्याची।
शब्द दिले,भावनाही दिल्या
संधी दिली, व्यक्त होण्याची। शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
माझ्या गुणांना वाव देणारा तुच मित्र माझा मोठा
कुठे तरी तुझ्यामुळे माझ्या भावनांना साथ मिळू लागली
कवी बननाच्या स्वप्नांना वाव मिळू लागली
लिहू लागलो जास्त तुझ्यामुळे मस्त
विषय असो कोणताच शब्द भेटू लागले जास्त
आभार तुझा मानावं लागेल
भेटलास वेळेवर भाग्य माझे समजाव लागेल
माझ्या कौशल्याला तुच जानणार भेटलास
प्रिय yourqote माझा लेखणीचा सोबतीदार म्हणूनी तू लाभलास.

 शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

स.न.वि .वि.
             वरील विषयानुरूप पत्र लिहिते, YQ सुंदर अशा मंचाला मी येथे 30 एप्रिल रोजी आले, सुंदर असा मंच लाभला आणि माझ्या लेखनाला चालना मिळाली. मला लहानपणापासून लिखाणाची आवड होती , त्याचा जसा मला टाईम मिळाला मी तशी लिहत होती , YQ वर  लिखाणाची गती वाढली, वाचन ,मनन आणि चिंतन आणि लेखन मनापासून आवडू लागले ,
अलंकार ,काव्यरचनाची ओळखू होऊ लागली गुरुजीनी आणि ताईने सांगितल्याप्रमाणे व्याकरणकडे लक्ष देऊ लागली. YQ वर खूप गोष्टी शिकली . मी YQ मंचाची मनापासून आभारी आहे. 
                  - ✍️Shital K.Gujar✍️ शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या मंचावरील मित्रांचा पाठींबा आणि yqtaai ची साथ असते,
म्हणूनच माझ्या लिहिण्याला रंगत असते.
येता विषय कुठलाही लगेच मी लिहिण्या सुरुवात करतो.
विषयानुसार लिहून झले की लगेच प्रसिद्ध ही करतो,
आवडता कुणास लगेच कंमेंट ही देतात,
पडल्यास कुठे कमी लगेच सल्ले ही देतात.
राग नाही येत मला कुणाच्या सल्ल्याचा उलट प्रोत्साहन मिळते,
YourQuote सोबत मित्रहो साथ तुमची असते
म्हणून माझ्या लिहिण्याला थोडी रंगत असते. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रिय Yourquote
मी तुझा खूप आभारी आहे की तुझ्यामुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली,
तुझ्यामुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती.
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तू मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे.
आभार मानतो मी मनापासून तुझे,
तुझ्यामुळेच मी मनातील विचार अंतरीच्या भावना कागदावर उतरवायला शिकलो
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते तुझी , yq ताई ची आणि Your Quote वरील मान्यवरांची.
तू आहेस म्हणून रोज नवनवीन विषयावर नवे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो,
आणि वाचन तर खूपच छान होते प्रिय your quote तुझ्यामुळे खूप छान छान लेखकांच्या सानिध्यात राहायला मिळते.
इतका सुंदर मंच तू तयार करून दिलास नव नवे लेखकांसाठी ह्या साठी तुझे खूप खूप आभार.
तू नसता तर कदाचित आमच्या पैकी किती तरी जणांच्या मनाच्या आत दडून बसलेली ही लेखनाची उत्तम कला कदाचित लोकांसमोर आलीच नसती.
तुझ्यावर लिहायचं तर खूप काही आहे पण तू आहेसच इतका महान की शब्द ही कमी भासू लागतात. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile